पर्यावरणविषयक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा ( Tṛtīyam Viśva-Veda-Vijñāna-Sammelanam )
    Posted On August 14,2017              

    "एकीकडे विज्ञान , तंत्रज्ञान आणि आर्थिक विकास होत असताना, दुसरीकडे आपल्याला पर्यावरणविषयक अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . यातून मार्ग काढण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयन्न व्हायला हवेत." असे मत डॉ.विजय भटकर यांनी व्यक्त्त केले.  

     
      भूमिपूजन सोहळा