Tṛtīyam Viśva-Veda-Vijñāna-Sammelanam


    ` वेदविज्ञानसृष्टी ` अवतरली ( Tṛtīyam Viśva-Veda-Vijñāna-Sammelanam )
    Posted On January 11,2018              

    प्राचीन भारतीय विज्ञान हे  उच्च शिक्षणात अंतभूर्त व्हावे, यासाठी भारतातील कुलगुरुंची "शैक्षणिक परिषद" आयोजित केली होती. या परिषदेसाठी पुणे विद्यापीठ, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, दिल्ली विश्वविद्यालय अशा विविध विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.